मतदानाच्या पूर्वसंध्येलाः १ डिसेंबर २०२५ मतदानाच्या दिवशी: २ डिसेंबर २०२५ मतमोजणीच्या दिवशीः ३ डिसेंबर २०२५ या तिन्ही संपूर्ण दिवसांदरम्यान निवडणुकीच्या क्षेत्रात मद्य, बिअर आणि ताडी विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मूल: निवडणुकीच्या क्षेत्रात मद्य, बिअर आणि ताडी विक्री पूर्णपणे बंद जिल्हाधिकाऱ्याचे आदेश - Mul News