हिंगणघाट: संत गाडगेबाबा चौकातील अवैध वाळूची वाहतूक करतांना आढळून आलेल्या ट्रक्टर सह ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहरातील संत गाडगेबाबा चौकातील गॅस गोडाऊन जवळ अवैध वाळूची वाहतूक करतांना तहसील कार्यालयाच्या पथकाने ट्रक्टर क्रमांक नसलेल्या ट्रॉली क्रमांक एमएच-32 ळ-3330 सह ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली होता यासंबंधी ग्राम महसूल अधिकारी ए.आर.सय्यद यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती २६ नोव्हेंबरला ६ वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे यासंबंधी पुढील तपास पोलीस करीत आहे.