रिसोड: लोणी खुर्द येथे आरामशीन ला आग लाखो रुपयांचे नुकसान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले