परळी: परळीच्या जनतेला दडपशाहीने मतदान करू दिले नाही, खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना परळीत व्यक्त केले मत
Parli, Beed | Nov 25, 2025 परळी नगर परिषदेची निवडणूक जनतेने हातात घेतली, परळीच्या जनतेला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये येथील सुरू असलेल्या दडपशाहीने मतदान करू दिले नाही आता नगर परिषदेला स्वतःचे मतदान स्वतःला करायला मिळणार याचा मला आनंद आहे आता परळीत लोकशाही पद्धतीने मतदान करता येईल दडपशाही चालणार नाही असे माध्यमांसमोर बोलताना बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले मत