हिंगणघाट: गावाचा विकास झाला तर सर्वांचा विकास होतो:मी कुठल्याही पक्षावर टिका करणार नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंगणघाट: शहरांचा विकास झाला पाहिजे हा महत्वाचं होत, पन्नास साठ वर्ष लोक शहरात आले पण विकास झाला नाहीय यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला शहराचा विकास न झाल्याने शहरी जीवन खाली जातं गेलं मात्र मोदींच सरकार आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की गावासोबत शहराचा विकास गरजेचं आहे. गावाचा विकास झाला तर सर्वांचा विकास होतो मी कुठल्याही पक्षावर टिका करणार नाही असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.