आमगाव: रामनगरातून ६.८० लाखांचा दारू साठा जप्त,दोन आरोपी ताब्यात : चारचाकीतून वाहतूक करताना पोलिसांची कारवाई
Amgaon, Gondia | Dec 1, 2025 मतदानाच्या तोंडावर दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असलेले चारचाकी वाहन पोलिसांनी पकडले. रामनगर पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता विजयनगर कटंगी येथील साईमंगलम अपार्टमेंट मार्गावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत दारू व वाहन असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. --आरोपी सतीश वासुदेव तावडे (३५, रा. बाबा किराणा स्टोअर्स जवळ, मरारटोली) व प्रतीक मु