सावली: सावली ते हरंबा मार्गावर रस्त्यावर खड्ड्यामुळे उसेगाव गावाजवळ एसटी महामंडळाच्या फसल्या दोन बसेस विद्यार्थी व प्रवेशांना झ
सावली तालुक्यातील सावली ते हरंबा मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे आज सकाळच्या सुमारास या मार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसेस उसेगाव गावाजवळ चिखलात फसल्या त्यामुळे बसेस मध्ये असलेले अनेक प्रवासी विद्यार्थी यांना पायी चालत जाऊन शाळा गाठावी लागली