दिंडोरी: वनी येथील खंडेराव महाराज यात्रा चे निमित्त साधून खंडेराव भक्तांनी चांदोरी ते वनी हे कावड रात्री कावड यात्रेची सांगता
Dindori, Nashik | Nov 26, 2025 दिंडोरी तालुक्यातील चंपाषष्ठी निमित्ताने वनी येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे .चंपाषष्ठीचे अवचित्य साधू खंडेराव भक्त परिवार व वनी ग्रामस्थ यांनी चार दिवस कीर्तन महोत्सवाचे ही सुरुवात केली होती . त्याचीही रात्री सांगता करण्यात आली आहे .