चांदूर रेल्वे: नया सावंगा येथे शिवीगाळ करून इसमास काठीने केले मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल म्हणजे
परसराम चव्हाण यांनी रामदास राठोड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. रामदास ने एका वर्षापूर्वी एक गाय एक करोड हे चारणे करता घेऊन गेला होता .आतापर्यंत परत न दिल्याने परसरामने त्याला जनावर कुठे आहे विचारले तर रामदासनी म्हटले तुझे जनावरे विकले तुझ्याकडून जे होते ते करून घे अशी धमकी दिली व शिवीगाळ केली तसेच हातातील बाषांच्या काठीने डोक्यावर व डाव्या खांद्यावर व डाव्या हाताचे ठोकरावर मारले. त्यामुळे मुका मार लागला अशी तक्रार पोलिसात परसराम यांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.