आज ६ डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिकेतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात उत्तर झोन क्र.१ मधील मालमत्ता कर वसुल ८ लाख ५२ हजार रुपये, मध्य झोन क्र.२ मधील मालमत्ता कर वसुल २० लाख ३५ हजार रुपये, पुर्व झोन क्र.३ मधील मालमत्ता कर वसुल ४ लाख ८३ हजार, दक्षिण झोन क्र.४ मधील मालमत्ता कर वसुल १ लाख ३१ हजार रुपये रुपये, पश्चिम झोन क्र.५ मधील मालमत्ता कर वसुल