खामगाव: खामगांव शहरात पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरु
भुसावळ चौकातील बिकानेर व नीलकमल हॉटेलवर जेसीबी चालला
Khamgaon, Buldhana | Jul 18, 2025
मागील काही दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमण निर्मूलन मोहिम पुन्हा एकदा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज दिनांक १८...