देवळा: परसुल धरणाजवळ कांद्याच्या चाळीत गळफाज घेऊन एकाची आत्महत्या
Deola, Nashik | Nov 13, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील परसुल धरणाजवळ कांद्याच्या चाळीमध्ये जगन्नाथ चव्हाण या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यासंदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा पाच पोलीस हवालदार शिरसाट करीत आहे