मेहकर: आमदार खरात यांच्या जनसंवाद कार्यालयास काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांची सदिच्छा भेट
आज जनसंवाद कार्यालय मेहकर येथे आगमन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी सपकाळ साहेब, आमदार धीरज भाऊ लिंगाडे साहेब, माजी आमदार राहुल बोंद्रे साहेब, काँग्रेस पक्ष निरीक्षक राजाभाऊ राख, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस मा. शामभाऊ उमाळकर साहेब यांनी जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.