गोंदिया: कुंभारे नगर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा संपन्न
Gondiya, Gondia | Nov 26, 2025 गोंदियातील कुंभारे नगर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिकपाल मौदेकर आणि लक्ष्मीचंद रोचवानी यांच्या निवासस्थानी खासदार प्रफुल भाई पटेल यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाचे मान्यवर, उमेदवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादादरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून परिसरातील निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.