पेठ: करंजाळी येथे स्वामी रमणगिरी महाराज यांचे उपस्थितीत विश्व आदिम आखाडा बैठक पडली पार
Peint, Nashik | Nov 25, 2025 त्र्यंबकेश्वर येथील धर्मधाम आश्रमचे प्रमूख महंत स्वामी रमणगिरी महाराज यांचे उपस्थितीत विश्व आदिम आखाडा बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील धार्मिक क्षेत्रातील मान्यवर , भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.