नागपूर शहर: देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करणाऱ्या महिलेचे अपार्टमेंट करण्यात आले एका वर्षासाठी सील : सतीश आडे वरिष्ठ पोलीस कपिलनगर
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, देह व्यापारासाठी स्वतःच्या घरी जागा उपलब्ध करून देणाऱ्या महिलेचे अपार्टमेंट एका वर्षासाठी सील करण्यात आले आहे. पोलिसांनी या महिलेच्या घरी देहव्यापार सुरू असताना कार्यवाही केली होती त्यानंतर हे रूम सील करण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे