कारंजा: ..अलविदा मिर्झा एक्स्प्रेस😭
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट
डॉ.मिर्झा यांचे अमरावती येथे निधन.
Karanja, Washim | Nov 28, 2025 Exclusive Report. 🔰दिनांक २८ नॉव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी प्राप्त माहीती नुसार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते ६८ वर्षांचे होते.यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे.] त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात आला.