पारशिवनी: कांद्री धन्यवाद गेट जवळ दोन अनोळखी इसमांनी भरदिवसा महिलेच्या हातातुन पैश्याची बैग हिसकावुन २.५० लाखांची लुट.आरोपी पसार.
कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील कांद्री धन्यवाद गेट जवळ दोन अनोळखी इसमांनी आज सकाळी भरदिवसा महिलेच्या हातातुन पैश्याची बैग हिसकावुन २.५० लाखांची लुट.आरोपी पसार,पोलीसात गुन्हा दाखल