आज दिनांक पाच डिसेंबर रोजी मराठी पत्रकार भवन येथे आदिवासी फासेपारधी समाज संघटना यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला अध्यक्ष राजेश हिवराज चव्हाण श्यामदास भोसले संतोष पवार व चव्हाण यावेळी उपस्थित होते 11 तारखेला काढण्यात येणारा मोर्चा हा महायुती सरकारला तसेच प्रामाणिकपणे आदिवासी जात समूहात शासकीय योजना पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने आहे त्या संदर्भात त्यांनी यावेळी माहिती दिली.