शिरपूर: वनावल येथे कोळी समाजाच्या कुलदेवतेवरच अतिक्रमण,बेकायदेशीर धार्मिक ट्रस्ट स्थापन,शिरपूर तहसीलदारांना निवेदन
Shirpur, Dhule | Sep 16, 2025 संपूर्ण खान्देशातील कोळी सामाजातील शिरसाठ कुळाची कुलदैवत आई कुंडाई मातेच्या मंदिराच्या नावे दुसऱ्या कुळातील आणि दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीने बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करून कुलदेवते वरच अतिक्रमण केल्याचा प्रकार तालुक्यातील वनावल येथे उघडकीस आला असून ते बेकायदेशीर ट्रस्ट व कुलदेवतेवर होणारे अतिक्रमण थांबण्याबाबत कोळी समाजाकडून शिरपूर तहसिलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले.