आटपाडी: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीस वसंत दादा पुरस्काराने सन्मानित
Atpadi, Sangli | Sep 17, 2025 आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती स महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्यावतीने सन २०२४-२५ सालातील उत्कृष्ट कार्य करणा-या बाजार समितीस आदरणीय कै. मा. वसंतरावदादा पाटील यांच्या नावांने स्मृती पुरस्काराने सन्मानीत करणेत आले संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. मा. वसंतरावदादा पाटील व महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री यांचे नांवाने दिला जाणार स्मृती पुरस्कार २०२५ संघाचे सभापती प्रविणकुमार नाहाटा व मान्यवरांच्या हस्ते देणेत आला.