चंद्रपूर पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे चालविण्यात येत असलेल्या कुटन खाण्यावर दहा टाकत एका महिलेची सुटका केली तसेच आरोपीला अटक केली 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीतअधिकारी व कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते या प्रकरणाची माहिती एक नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली