आज दिनांक 6 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा फाट्यावर जाफराबाद ते चिखली या मुख्य मार्गावर काल दिनांक 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये विचारली वरील 1जण ठार झाला असून 1 जण जखमी झाला आहे, मात्र यात जखमी व मयताचे नाव कळू शकलेले नसून जखमी वर जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे .