शिरपूर: शहरातील जनता नगर मध्ये आढळला अजगर,सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे सुटका
Shirpur, Dhule | Nov 22, 2025 शहरातील जनता नगर परिसरात 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास उंदरी नाल्याकाठी घोड्यांच्या तब्बेल्याजवळ सुमारे साडे सहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरासह शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.