चिमूर तालुक्यातील मौजा मेटेपार येथे जिवंत विद्युत प्रवाहाच्या शार्क सर्किट मुळे शेतकरी रामदास ननावरे यांच्या धनाचे पुंजणे जळून जळत असल्याची माहिती त्यांना मिळाली जळत असलेले धनाजी पुंजणे विझवण्यासाठी शेतकरी रामदास ननावरे हे आपल्या शेतात गेले असता धनाजी पुजणे विजेवितांना त्यांना सुद्धा जिवंत विद्युत प्रवाहाच्या शार्क सर्किटचा फटका बसला व ते सुद्धा जळाले आणि बेशुद्ध झाले 24 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता दरम्यान जखमींना चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत