पारशिवनी: आवलेघाट रोडवरिल पोल्ट्रीफार्म मध्ये बिबट्याने पोल्ट्रीफॉर्म२०० कोबड्यचा शिकार.घटनास्थळी सहा.वनसंरक्षण अधिकारी लुचे भेट
पारशिवनी तालुका तील आवलेघाट ते कान्हादेवी टेकाडी रोडवरिल पोल्ट्री फार्म मध्ये बिबट्याने पोल्ट्रीफॉर्म२०० कोबड्यचा शिकार.घटनास्थळी सहा.वन संरक्षण अधिकारी लुचे यानी भेट दिली . पिढीत नी आर्थिक नुकसान ची केली मांगणी.