आज दिनांक 3 डिसेंबर दुपारी तीन वाजता सोयगाव तालुक्यातील कंक्राळा येथील प्रगती जिनिंग प्रेसिंग येथे सीसीसाय यांच्या वतीने भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांची हस्ते आज रोजी संपन्न झाला आहे