दोडामार्ग: पिंपळेश्वर चौकात शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने मराठा महासंघाकडून आनंदोत्सव साजरा
Dodamarg, Sindhudurg | Jul 13, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे पिंपळेश्वर...