रेणापूर: नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 पैकी 11 उमेदवारांनी घेतली माघार
Renapur, Latur | Nov 24, 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रेनापुर नगरपंचायतीच्या निवडणुकीत जबर झटका बसला आहे पक्षाच्या 16 पैकी 11 उमेदवारांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे आता हे उमेदवार या निवडणुकीत तटस्थ राहतील