सिन्नर: दोडी बु. येथे विहिरीत बिबट्याचा मृत्यू
Sinnar, Nashik | Nov 21, 2025 तालुक्यातील दोडी बु. येथील महादू भिका शिंदे यांच्या गट क्रमांक ९० मधील विहिरीत एक नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. परिसरात ही घटना समजताच ग्रामस्थांमध्ये काही काळ भीती परसली होती.