गोंदिया: नागरा येथे अश्लील शब्दात शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण, ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 दि.28 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी लक्ष्मीचंद दियेवार यांचे वडील दुकानासमोर झाडू लावत असताना आरोपी शामलाल चिखलोंढे हा ब्लोअर मशीनने रोड साफ करीत होता.यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी पूर्ण धूळ आमच्या दुकानात येते असे म्हटले असता आरोपीने जादा किया तो जमीन मे यही गाळ दूंगा असे म्हटले तर महिला आरोपींनी हमको बताओ मत,इसके पहिले मैने तेरे बाप को मारी हु.असे शब्दात शिवीगाळ करून फिर्यादीला मारपीट केले फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.28 नोव्हेंबरला 4 वा.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.