कळवण सुरगाणा शप गटाचे अध्यक्षपदी कळवण येथील भालचंद्र बहिरम यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळेस भालचंद्र बहिरम यांना नियुक्त पत्र हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळेस शरद चंद्र पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते .