पारनेर तालुक्यातील माळकुप येथे वृद्ध महिलेस धमकी देत घरफोडी करत चोरी करणारे आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत.रहिंजवडी माळकुप येथील रहिवासी असलेल्या हौसाबाई राहिज या १२ नोव्हेंबर रोजी यांच्या झोपलेल्या असताना २ चोरट्यानी घरात प्रवेश करत धारधार वस्तूचा धक दाखवत त्यांच्या गळ्यातील सिन्याचे दागिने व काही रक्कम लंपास केली होती. सदर गुन्ह्यातील आरोपीची नावे गणेश काकडे व अक्षय भोसले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपीनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे