नागपूर शहर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
नगरपंचायत व नगर परिषदेचा निकाल आता एकाच दिवशी 21 डिसेंबरला लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयावर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका पुढे नेणे हे कुठल्याच तत्वात बसत नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.