मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच ओबीसी कार्यकर्त्यांनी दाखवले मुख्यमंत्री यांना काळे झेंडे; खोटे कुणबी प्रमाणपत्र देणे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज दिनांक 17 सप्टेंबर सकाळी नऊ वाजता आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आले असता ध्वजाहरणानंतर त्यांनी मराठवाड्याच्या विकासा संदर्भात भाषण करण्यासाठी उठल्याच्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले सरकारने खोटे ओबीसी चे प्रमाणपत्र दिनी बंद करा अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले