निफाड: लासलगाव येथे दोन मंदिरात मूल्यवान वस्तूंची चोरी... चोरीची घटना सीसीटीवी त कैद
Niphad, Nashik | Nov 18, 2025 लासलगाव येथे दोन मंदिरात मूल्यवान वस्तूंची चोरी... चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद... लासलगावमध्ये दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री गणेश मंदिरात दोन अज्ञात चोरांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या दोन समय चोरून नेल्या. ही घटना रात्रीच्या अडीच ते पावणे तीन च्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास घडली दरम्यान, गणेश नगर येथील श्री दुर्गा माता मंदिरातही चोरीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. येथे मंदिरातील चांदीचा टोप, तसेच चांदीचे