आज दिनांक 29 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील 12 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील असल्याकारणाने येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात येणार आहे अशी माहिती मतदान अधिकारी व पोलिसांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे