नगर: तिसगाव मध्ये पूरग्रस्त महिलेला विजेचा धक्का खासदार निलेश लंके धावले मदतीसाठी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे पूरग्रस्त भागाला खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी भेट दिली त्यावेळी महावितरण प्रशासनाकडून तुटलेल्या विस्तारांचा प्रवाह असल्यामुळे महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला या महिलेला निलेश लंके आणि प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने उपचारासाठी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेले बुखरा सिकंदर शेख असे संबंधित महिलेचे नाव आहे