चंद्रपूर: सिल्वरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लिंकेज आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी भेट रहमत नगर येथील घटना
चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील शिवरंज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस लींकेत झाल्याने नागरिकांना उलटीचा आणि श्वासनाचा त्रास सुरू झाला त्यांची माहिती मिळताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह यांची पाहणी केली जोरदार यांच्या सूचनेनंतर सदरीलिनकेच बंद करत आले. असून सावधगिरी म्हणून येथील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आलेत सदरी घटना 17 सप्टेंबर रोज बुधवार ला सायंकाळी सात वाजता दरम्यान पाहणी केली.