त्र्यंबकेश्वर: नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी इच्छूकांची गर्दी
त्र्यंबक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत विविध प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत असल्याने सर्वच राजकिय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आपल्या अर्जांची तपासणी , पडताळणी करून दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी इच्छूकांनी शतक पार केले आहे.