न्हावरा येथील रस्ते सुधारणा करण्यासाठी एकूण 151.45 लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून आज या विविध रस्त्यांच्या कामाचा उद्घाटन सोहळा आमदार कटके यांच्या हस्ते न्हावरा येथे माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिरूर: न्हावरा येथे आमदार कटके यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न - Shirur News