शिरजगाव मोझरी शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाले असून मोझरी येथील कोळवण शेत शिवारात बिबट्याचे दर्शन झाले आहे त्यामुळे शेतकरी मजूर वर्ग भयभीत झाला असून शेतात जाण्यास आता मजूर नाकार देत आहे यामुळे सर्वांचे आता झोप उडाली असून बिबट्याची दहशत परिसरात पसरली आहे तर त्याचे ठसे हे दिसले असून वन विभागाने आता पिंजरा बाबा असून ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे.