कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत आज 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भाजपा मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांना पाठिंबा दिला आहे.
कोपरगाव: नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांचा भाजप मित्रपक्षास पाठींबा - Kopargaon News