चाकूर: पोलिसांची कारवाई बोथी तांडा रोहिना रोडवर सापळा लावून प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची वाहतूक करणारा आरोपी अटक
Chakur, Latur | Nov 20, 2025 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई — राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा आरोपी अटक, ₹५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी दिनांक १९/११/२०२५ रोजी कारवाई करत राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एकास पकडले. या कारवाईत एकूण ₹५,२०,०००/- किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्या