देवरी: भागी येथील तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न
Deori, Gondia | Nov 27, 2025 देवरी तालुक्यातील भागी येथील प्रतापसिंह जयसिंग चव्हाण वय 30 वर्षे या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरु असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे