दोडामार्ग: ख्रिश्चन समाज झरे-२ कडे जाणारा रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे झरे-२ ग्रामपंचायतसमोर उपोषण
Dodamarg, Sindhudurg | Jul 7, 2025
ख्रिश्चन समाज झरे २ कडे जाणारा रस्ता खुला करण्यासाठी सोमवार दिनांक ७ जूलै रोजी सकाळी 11 वाजता ग्रामस्थांनी झरे-२...