वाई: वाई येथील गरवारे हेलीपॅडवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे आगमन
Wai, Satara | Oct 26, 2025 संकल्प कोणाशीला अनावरण सोहळा निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा हे वाई येथे रविवारी सकाळी 11 वाजता आलेले असून त्यांचे स्वागत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केल्या असून वाई येथील गरवारे हेलीपॅड वर त्यांचे आगमन झालेले आहे.