पोलीस आयुक्तालयातील वयोमानानुसार निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न पोलीस महासंचालक यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि त्यांच्या पत्नीस साडीचोळी देऊन पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्याहस्ते सत्कार पुढील काळात कुठल्याही शासकीय मदतीसाठी संपर्क करण्याचे पोलिस आयुक्त यांचे आश्वासन कुंडीतील रोपटे देऊन कौटुंबिक वातावरणात सत्कार सोहळा संपन्न