मेहकर: किशोर गारोळे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहिर पाठिंबा
मेहकर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस कडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना त्याच आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या आदेशानुसार मेहकर नगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्या साठी प्रतिसाद मिळत आहे.