तुमसर: गांधी चौक तुमसर येथे विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्था.गु.शाखा पथकाने पकडला, चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल